लेखक भालचंद्र नेमाडे या भडव्यांनी बंजारा समाजातील स्रियांबद्दल आक्षेपार्ह घाणेरडे लिखान केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बंजारा समाज पेटून ऊठला आहे, समाजातिल विविध सामाजिक संघटना ऐकत्र येऊन भालचंद्र नेमाडे भडव्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर मार्गाने मागणी करीत आहे, सनदशीर मार्गाने वेळीच कारवाई न झाल्यास समाज बांधव रस्त्यावर ऊतरून देशभर तांडव केल्याशिवाय राहणार नाहि,
चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने ऊद्या दि, 23 जानेवारी शनिवार रोजी भालचंद्र नेमाडेंच्या निषेधार्थ, तात्काळ कारवाईचे निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहावे,,?
ठिकाण : तहसिल कार्यालय चाळीसगाव वेळ सकाळी 11 वाजता,,
बंजारा समाज हा काबाडकष्ट करून स्वाभिमानाने जगणारा समाज अशी देशभर ओळख असलेला बंजारा समाज आहे लेखक भालचंद्र भडव्याला माहीती नाहीये बंजारा समाज कितीही कष्टाचे काम असले तरी काम करून रूबाबाने जगनारा बंजारा समाज आहे, महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातील साखर कारखान्यांचे धुर बंजारा समाज काढतो, सर्वाधिक ऊसतोड कामगार बंजारा समाजाचे आहेत, बांधकाम मजूर, नाका कामगार, मोठ्या प्रमाणात शेतकरी ,शेतमजूर म्हणून कष्टकरी समाज अशी आमची ओळख आहे, गौरवशाली सुसांस्कृतिक वारसा लाभलेला बंजारा समाज लढवैय्या समाज राहीला आहे, मुघल साम्राज्यात सर्व जाती धर्माच्या माता भगिनींनची रक्षा करणारा आमचा विर लाखा बंजारा नेमाडेला कसा दिसला नाही, शिख धर्माचे गुरू तेगबहादूरसिंग यांची हत्या करून मुघलांनी दिल्लीच्या चांदणी चौकात पार्थिव ठेवून फर्माण काढले होते की,जो कोणी गुरू तेगबहादर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करेन त्याची देखील अशाप्रकारे हत्या करण्यात येईल अशावेळी माझा विर लाखा बंजारा ऐकटा गुरू तेगबहादूर यांचे पार्थिव शरीर खांद्यावर
घेऊन स्वाताच्या घरी नेऊन घरालाच आग लावून अंत्यसंस्कार केलेला ईतिहास नेमाडे तुझ्या सडक्या मेंदूत कसा घुसला नाही, मुघलांच्या काळात तुझ्यासारखा निच वृत्तीच्या एका मुघल सैनिकांनी बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांना बदनाम करण्याच्या हेतूने औरंगजेबच्या राजमहालात येण्याचे आमंत्रण दिले होते व त्या ठिकाणी ऐका सौंदर्यवती अप्सरेला बोलावून सेवालाल महाराजांचे चारीत्र्यावर डाग लावण्याचे षडयंत्र रचले होते, परंतू संत सेवालाल महाराजांनी त्या अप्सरेला सांगितले होते की माझी आई तुझ्यासारखीच सुंदर दिसते तुझ्यावर कोणी अन्याय केला तर माझी तलवार तुझी रक्षा करेन, अरे भालचंद्र्या आमच्या आया बहीनिंबद्दल घाणेरडे लिखान करतांना तुला सेवालाल महाराजांची तलवार कशी दिसली नाही,,
लेखक भालचंद्र भडवा हा स्वताच वेश्याच्या पोटी जन्माला आला असावा, म्हणून हिंदू जगन्याची समृध्द अडगळ त्याच्या हातून लिखीत या कादंबरीत हा भाडखाऊ लिहतोय की बंजारा समाजातिल स्रिया देह व्यापार करायच्या अरे माकडा बंजारा स्रियांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी आमच्या आया बहींनी डोक्यावर केसांच्या वेणीत धारधार असलेल छोट शस्र लपवून ठेवतात, मुघल, ब्रिटीश काळात बैल, उंटांच्या पाठीवर अन्नधान्य लादून या राज्यातून त्या राज्यात दळणवळण करतांना नदी नाले, घनदाट जंगलातून प्रवास व्हायचा अशावेळी लुटमार करणारी टोळी आडवी आल्यावर पुरूष मंडळीसह आमच्या माता भगिंनी हातात शस्र घेऊन चोरांना सळो की पळो करून सोडायचे, अंगाला धक्का न लागता मुडदे पाडणार्या आमच्या आया बहींनींबद्दल बदनामीकारक लिखान करतांना तुझे हात कसे कलम झाले नाही, आमच्या आया बहीनींचा पेहराव पाहीला तर अंगभर कपडे असलेला पेहराव बंजारा समाजाची संस्कृती आहे, तुझ्या घरातील महीलांसारखे अपुरे कपडे घालून अंगप्रदर्शन करीत फिरणार्या तशा आमच्या आया बहीणी नाहीयेत, बंजारा समाजात पुरूष मंडळी डोक्यावर पगडी बांतात, तर महीला डोक्याच्या दोन्ही बाजूने केशाच्या वेणीत चांदीचे टोप बांधतात कशासाठी तर स्वाताच्या रक्षणासाठी त्या चांदीच्या टोपमध्ये छोटे शस्र लपविलेले असते, आमच्या माता भगिनींच्या हाती तु सापडल्यावर ते शस्र काय काम करते ते तुला कळून येईल, बंजारा समाजाचा तांडा हा डोंगर दर्यात, जंगलाच्या जवळ वसलेला आहे, रात्री बेरात्री आमच्या महीला ऐकट्या रानावनात राहतात कुणी वाकड्या नजरेने पाहीले तर डोक्यावरील केसांमध्ये लपविलेल्या शस्राने जागीच ठार करातात, हि सगळी माहीती विसरून जानिवपुर्वक बंजारा समाजाच्या आस्मितेला छळतांना तुला तुझ्या घरातील आया बहींनी कशा दिसल्या नाही, समाजातिल संघटनेचे कार्यकर्ते भालचंद्र नेमाडे तुला शोधत फिरताहेत हाती लागला तर तुझा राम नाम सत, झालाच समजा…
भिमराव जाधव ( प्रबोधनकार बंजारा समाज )