“आपल्या जिवनाचे खरे सिल्पकार वडील आहे”
*father’s day*
वडील,बाप,बाबा,पिता,डाँड,
संबोधित करतावेळी खुप विचार कराव लागते..कारण त्या शब्दा मध्ये एवडे दम आहे कि मनात विचार येताच छातीत धड धड सुरू होते.
पण त्या शब्दात खुप माया पण तेवढीच असते.
वडील म्हणजे आपल्या जीवनाचे सुत्र संचालन करनारा एक सुत्रधार.
आपल्याला कसे कूठले शब्द पाहिजे त्या शब्दावलीने आपल्याला मंत्रमुग्ध करून सरळ वाटेने चालवनारा.स्वताचे दुख विसरून,स्वताते जीवन जगने सोडून,स्वता पाटके कपडे घाडनारा,
स्वताता विचार न करता सर्व काही मुलांच्या खुशी झटनारा तोच बाप असतो.
मुलांच्या प्रत्येक यशाच श्रेय त्याच बापाला जाते.
कारण आपण जे काही घडलेले असतो ते सर्व त्या बापाचीच देन आहे.
कारण त्यांनी जे आपल्या दिल ते सर्व त्यांच्या उपहार असतो.
समाजातील सर्व मुलांना मि एकच सांगू ईच्छीतो कि जे काही करू शकाल तेवढे चांगले करा..
आपल्या बापाच्या प्रत्येक कठिन दिवसासाठी करा.
त्यांच्या त्या उपाशी राहून काडलेल्या दिवसासाठी करा.
त्यांनी स्वताचा विचार न करता आपल्यावर सर्व आयुष्य खर्च केले त्यांच्या सर्व आयुष्याचा विचार करा.
त्यांनी आपल्या शिक्षणासाठी स्वता जवळ पैसे नसतांना दुसऱ्याच्या दरवाज्यावर जाऊन आपले जीवन सफलेच्या वाटेने जोवो त्या साठी सावूकारी काढून स्वताला गहान ठेवले त्या साठी करा.
बापा विषयी स्वाभिमान ठेवा. बापाचा आदर करा. बापाचे सोप्न साखार करा.
सर्वांनी आपल्या मनात एकच विचार ठेवावा.
आपला बापच आपला खरा सिल्पकार आहे.
आपल्या बापा शिवाय आपण काहीच करू शकलो नसतो.
आपण जे काही चांगले करतो त्या मध्ये बापाचे नाव पुढे करा करा कारण
आपण जेव्हा वाईट करतो तेव्हा खरोखर लोक आपल्या नावाने नाहीतर आपल्या बापाच्या नावाने वाईट विचार करतात.
कारण त्या वेळेस आपण वाईट केलेल्या गोष्ठी कड़े जास्तीत जास्त लोरांच्या मनात बापा विषयी शंका येतात.
त्या शंका म्हणजे *बापांनी चांगले संस्कार दिले नाही* *बापानी असेच शिक्षण दिले का*
*बापाचे विचार पण असेच असतील* वगैरे वगैरे.
तर मित्र हो शेवटी बाप तो बापच असतो.
आपण जेवढे चांगले कराल तेवढे बापाचे आयुष्य वाढेल.
*माझ्या सर्व चांगल्या कामाचा श्रेय मि माझ्या बापालाच देतो*कारण त्यांनी जे काही मला दिल ते मि कधीही विसरू शकत नाही आणी विसरनार पण नाही.
मला पैसा,धन,जमिन,हे सर्व खुप कमी दिले पण मला जे काही दिल ते *चांगले विचार* *चांगले संस्कार*
त्या *संस्कारा* मुळे मि आज आपल्या सर्वां सोबत आहे.
बापा विषयी खुप काही आहे माझ्या कडे लिहायला पण लिहून नाही तर त्यांचे विचार आपल्या सर्वा पर्यंत पोहचवायच आहे.त्यांचे *सोप्न* पूर्ण करायचे आहे.
त्यांच्या प्रत्येक *विचाराला* पुर्ण पणे मनात घेऊन चांगले कार्य करायचे आहे.
सर्वांना माझ्या समस्त परिवारा कडून *HAPPY FATHER’S DAY*
धन्यवाद…
एक *वडीलाच्या विचाराला खरी चालना* देणारा
मुलगा..✍
*~ गोर कैलास धावजी (डी.) राठोड*
*~ गोर गजानंन धावजी(डी.)राठोड
सामाजिक कार्यकर्ता ठाणे मुंबई,
मो.9819973477