जाहीर आवाहन – संयुक्त बंजारा समाज मुंबई व ठाणे द्वारा आयोजित १ जुलै २०१६ मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची महाजयंती महोत्सवाच्या नियोजन व रूपरेषा आखणीसाठी सर्व बांधवांची उपस्थिति १९ जुन २०१६ रोजी रविवार ला सकाळी १०:३० वा. प्राथनीय आहे……स्थळ…. शासकीय विश्राम गृह ठाणे पश्चिम. Rest House Thane…..West……
सौजन्य
गजानन डी राठोड
चिफ एडीटर – बंजारा न्युज ऑनलाईन पोर्टल
वेबसाईट – www.banjaraone.com