“विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा”:गोर कैलास डी.राठोड

“प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.
आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!
जगण्यासाठी लागतात फक्त
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी… विजयादशमीच्या  खुप सार्‍या शुभेच्छा”

image