विद्यार्थी गुण गौरव सोहळा – सेवालाल फाउन्डेसन

image

सर्व बंधू आणि भगिनींना  कळविण्यात आंनद होत आहे की  
यावर्षी  इयत्ता दहावी व  बारावीच्या  परीक्षेत  उत्तीर्ण  झालेल्या सर्व  विद्यार्थ्यांचे  सेवालाल  फाऊंडेशनच्या वतीने सत्कार  व  गुणगौरव प्रमाणपत्र  देऊन  गौरविण्यात  येणार  आहे  तरी  सर्व  माझ्या  बांधवांना  विनंती  आहे  की  आपली नावे नोंदणीसाठी  द्यावे.
Tag Sevalal Foundation