श्री बाबू अझगांवकार पर्यटन मंत्री गोवा राज्य यांच्याविरोधत खडकी न्यायलय पुणे येथे फौजदारी खटला दाखल

गोवा राज्याचे पर्यटन मंत्री श्री बाबू आझगांवकर यांच्याविरोधत खडकी न्यायालय पुणे येथे फौजदारी स्वरूपचा खटला दाखल करण्यात आले आहे.दिनांक०३/०४/२०१७ रोजी”लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” आशा स्वरूपाचे पत्रकार परिषदेमध्ये बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या मंत्री च्या विरोधात भारतीय दंड संहिता १५३-अ (१)(अ), १५३-अ(१)(ब), १५३-ब(१)(अ), १५३-ब(१)(ब), १५३-ब(१)(क), २९५-अ, ४९९, ५००, ५०४, ५०५(२) अन्वये प्रमाणे फिर्यादि अँड रमेश खेमू राठोड यांच्या मार्फत खटला दाखल करण्यात आले आहे.फौजदारी खटला क्रमांक १३४/२०१७ आहे आणि पुढील सुनावणीची तारीख २९ एप्रिल आहे.त्या संदर्भात दैनिक पुढारी,दैनिक द इंडियन एक्सप्रेस,दैनिक सामना,दैनिक प्रभात,दैनिक हेराल्ड इत्यादि दैनिका मध्ये आलेली बातमी.. समस्त भारतातील बंजारा बंधवाकडून त्या मंत्रीचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या खटल्याचे कामकाज अँड रमेश खेमू राठोड ,हे पाहत आहेत…..!मोबाईल नंबर:-9657040404 / 9689040404
प्रमुख प्रतिनीधी

रविराज एस. पवार

8976305533

www.GoarBanjara.com

Adv. Ramesh Rathod

Tag: Banjara Live News, Lamani, Banjara History