“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.8

*जय सेवालाल जय वसंत*

????????????????????????

*वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित ****

????????????????????????

*भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान*

????????????????????????????????????????????????

*भाग–8 *वाचा*

*भारतीय  संविधान*

*****************

*कलमांचा गोषवारा*
(हा विभाग अपूर्ण आहे.) *संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -*

भाग १ – कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी कलम 3- राज्याची स्थापना -भाग 2 – कलमे ५-११ नागरिकत्व भाग ३ – कलमे १२-३५ मूलभूत हक्क कलमे १४-१८ समानतेचा हक्क, कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क, कलमे २३-२४

शोषणाविरुद्धचा हक्क, कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

भाग ४ – सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ – ५१ कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन कलम 41 – काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार भाग ४(अ) कलम ५१ अ – प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. भाग ५ – प्रकरण १ – कलमे ५२-७८ कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत प्रकरण २ – कलमे ७९-१२२ संसदेबाबत. कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत, कलमे ९९-१०० कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, कलमे १०७-१११ (law making process) कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, कलमे ११८-१२२

प्रकरण ३ – कलम १२३ कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत प्रकरण ४ – कलमे १२४-१४७ कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत प्रकरण ५ – कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. कलमे १४८ – १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत भाग ६ – राज्यांच्याच्या बाबतची कलमे. प्रकरण १ – कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या कलम १५२ – भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या – जम्मू आणि काश्मीर वगळून प्रकरण २ – कलमे १५३-१६७

कार्यांबाबत कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर, कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत. कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत

प्रकरण ३ – कलमे १६८ – २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. कलमे १६८ – १७७ सामान्य माहिती कलमे १७८ – १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार कलमे १८८ – १८९ कार्यकालाविषयी कलमे १९० – १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत कलमे १९४ – १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे कलमे १९६ – २०१ कार्यकाविषयी कलमे २०२ – २०७ अर्थिक विषयांसंबधी कलमे २०८ – २१२ इतर सामान्य विषयांसंबधी प्रकरण ४ – कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत कलम २१३ – राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. प्रकरण ५ – कलमे २१४ – २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत. कलमे २१४ – २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत. प्रकरण ६ – कलमे २३३ – २३७ अधीन न्यायालयांबाबत. कलमे २३३ – २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत भाग ७ – राज्यांच्या बाबतील कलमे. कलम २३८ – भाग ८ – केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे कलमे २३९ – २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत भाग ९ – पंचायती पद्धतीबाबतची कलमे कलमे २४३ – २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत भाग ९ अ – नगरपालिकांबाबतची कलमे. कलमे २४३पी – २४३ झेड नगरपालिकांबाबत भाग १० – कलमे २४४ – २४४ अ भाग ११ – केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी आहे.

*ही काही ठळक कलमे आहेत.सविस्तर संविधान वाचावे)*

????????????????????????????????????????

*संकलन*

*प्रा.दिनेश सेवा राठोड*

*कैलास डि. राठोड*

*क्रमशः*भा 9 मध्ये उद्या ✍????
~गोर कैलास डी राठोड

बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल,

www.banjaraone.com