बंजारा समाजाचे बुलंद तोफ मा .नामदार संजय भाऊ राठोड (महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र) यांचा सत्कार करतांना व निवेदन देताना डॉ. तुषार राठोड ,बंजारा समाजाचे नेते व इतर मान्यवरस्टार फाऊंडेशनच्या वतीने बंजारा समाजातील प्रत्येक तांड्यातील नायकांना शासकीय मानधन मिळावा यासाठी निवेदन.