महाराष्ट्रात ईतर राज्यातुन (गुजरात,आंध्रा,कर्नाटक) स्थलांतरीत होऊन आलेल्या बंजारा समाजाला स्थायीत्व,जातीचा दाखला देण्यासाठी १९६०/६१ चा पुरावा रद्द करावा यासाठी मा.आ. मंगल लोढा,यांनी विनंती केली त्याला तालिका अध्यक्ष मा.आ.योगेश सागर यांनी दूजोरा देवून शासनाला सूचना केली यावर मा.मंत्री,ना.श्री.बडोले व मा.राज्यमंत्री यांनी ३० दिवसात तसा निर्णय घेवून केंद्राकडे पाठवू असे आश्वासन दिले.Lets hope something will change especially Gorbanjara situated across maharashtra,colaba,bandra,sion,Mankhurd,Kalamboli,Taloja,Panvel(Mumbai)