स्व.वंसतराव नाईक यांची १०२ वी.जंयती .दि.२५/७/२०१५ रोजी साजरी करन्याचे ठरविण्यात आले.

आज गोर बंजारा समाजाच्या वतीने परभणी – हिगोली जिल्हा सामुहीक स्व.वंसतराव नाईक यांची १०२ वी.जंयती .दि.२५/७/२०१५ रोजी साजरी करन्याचे ठरविण्यात आले. तरी या बैठकीमध्ये पुढील समिती गठण करण्यात आली.

       👇   समीती  👇
अध्यक्ष: सुधाकरजी आडे देविनगरकर
कार्याध्यक्ष: डाॅ.रवींद्रजी राठोड.परभणी
उपाध्यक्ष: निलेशजी राठोड.सोनपेठ
उपाध्यक्ष: हिम्मतजी राठोड.सेनगाव
सचिव: संदीप चव्हाण.जितुरकर
महासचिव:राजेशजी जाधव परभणी
कोषाध्यक्ष: साधनाजी राठोड गंगाखेेड

वरिष्टमंडळी: प.पु.ह.भ.प.हरीगिरी महाराज जितुर, चव्हाण काका परभणी, उत्तमराव राठोड मा.शिश्नणधिकारी, मदन महाराज जितुरकर व जिल्ह्यातुन आलेले समाजसेवक सचिनजी आडे जितुर अॅड.विवेकजी राठोड परभणी.विकासजी जाधव जितुर.रामदासजी आडे जितुर शितलजी राठोड पुसद ओमजी राठोड जितुर व इतर मान्यावर उपस्थित होते

image

Tag: Vasantrao Naik Jayanti 103