महाराष्ट्र राज्याचे 11 वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशाचे 16 वे राज्यपाल,1978 ते 22 फेब्रुवारी 1993 पुसद नगरीचे आमदार,1998-99 वाशिम लोक सभेचे खासदार,जल क्रांतीचे जनक,बंजारा पुत्र,लोक नायक स्व.सुधाकरराव राजुसिंग नाईक यांच्या 81 व्या जयंती निमित्त विनम्र
आभिवादन,
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
गोर गजानंन डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,तथा संस्थापक/अध्यक्ष
जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य रजि.