हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या 104 वी जयंती निमित्त दिनांक 29/04/2017 रोजी प्रकाशनगर मालिपरगांव,तालुका-माजलगांव,जिल्हा-बीड येथे बंजारा समाजाचा भव्य मेळावा व गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार सोहळा तसेच गोर बंजारा समाजामध्ये 2016-17 उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समस्त प्रकाशनगर मालीपरगांवच्या वतीने माननीय मोरसिंगभाई राठोड आणि माझे(अँड रमेश खेमू राठोड) अम्हा दोघांचा नागरिक सत्कार सोहळा करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे भैय्यासाहेब सोळंके साहेब,माननीय जयदत्तअण्णा नरवडे साहेब,माननीय प्रा पि टि चव्हाण सर,माननीय युवराज दादा आडे,माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब बी डी पवार साहेब,माननीय रमेश पवार साहेब,माननीय पि एम राठोड सर,माननीय अँड शरदभाऊ चव्हाण साहेब,माननीय संजय चव्हाण साहेब,माननीय दिलीप चव्हाण साहेब इत्यादी मान्यवर तसेच असंख्य बांधव उपस्थित होते.त्या प्रसंगीचे काही क्षणचित्रे…..!
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404

Gajanan D Rathod
Chief Editor – Banjara News online Portal.
9619401377