हे नियम “जी बी एस एस भारत” चे कसे आहे कृपया आपले मत वक्त करा।
गोर बंजारा संघर्ष समिती भारत, चे
सदश्य स्वयम सेवक पदाधिकारी बनन्या साठी
“नियम व अटी”
१) गो.बं.सं.स.भा.सदस्य/स्वयम सेवक/ पदाधिकारी बनूंन समाज हिता साठी काम करनारा तो/ति वक्ती निस्वार्थ पणे समितीच्या नियमाचे पालन करील,व समितीच्या नियमाने काम करेल,
२) स्वताच्या स्वार्था पोटी समाजाच्या बाधंवाची दिशाभुल करून कोनतेही काम करनार नाही,
३) समितीचा जो उद्देश्य आहे त्याच उद्देशावर समाज हिताचे काम कराव लागेल,
४) गो.बं.सं.सं.याच्याशी निगडीत किंवा सलग्न मंडळ,संस्था,प्रतिष्ठाण वगैरे ज्या काही आहेत ते समितीशी संल्गनीत राहिल,व समितीच्या कुठलाही समाज हिताच काम समितीच्या नावावरच करावे लागेल, सोबत सलग्न मनुन आपली संस्थेच नाव जोडू शक्ता ।
५)आपन सर्वात पहिले गो.बं.सं.सं.भारत या समितीचे निस्वार्थी स्वयंसेवक आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल,नंतरच आपण पदाधिकारी आहोत ह्याची जवाबदारी लक्षात ठेवुन कम करव लागेल,
६) गो.बं.सं.सं.यांचे नियम व अटी समोर ठेऊन आपल्याला संयोजक,फाऊंडर किंवा वरिष्ट पदाधिकारी यांचा आदर संमान करून शिस्ततेन नियमाचे पालन करावे लागेल.
७) गो.बं.सं.सं.भारत, हि समिती समाज हितासाठी स्थापन केलेली समिती आहे, व कुठल्याही राजकिय पक्ष किवा राजकिय नेत्याची समिती नसुन सर्व गोर बंजारा बाधवाना जोडण्या साठी व हिता साठी कम करणारी समिती आहे,
८) नियम व अटीच्या पालन करन कुठलेही कार्य लहान असो वा मोठे सर्व साधारण समितीची बैठक,सभा घीऊन सर्वाचें निर्णये जे ठरेल त्या निर्णयाला आमलात घ्यावे लागेल,
९) गो.बं.सं.सं.भारत चा सदश्य बनल्या नंतर कुठले ही चुकीचे काम कार्नर नाही हे लक्ष्यात ठेवून कम करावे चूक केल्यास स्वता जवाबदार राहील,
१०) सर्व सदस्य,पदाधिकारी यानी समाजाच्या सर्व बाधंवासी प्रेमाने वागावे व सर्वानां समाज हित काय हे समजुन सांगावे व कुठल्याही दुःखाचे वेळी आवर्जून सक्रीय भाग घेवून जो होईल ति मदत शांत्वना देण्याचे पूर्ण प्रयत्न करावे लागेल,
11) ह्या समितीचे प्रत्येक सदश्य गोर बलि मधे बोलव लागेल आणि ज्या राज्यात जी भाष्या आहे तितल्या प्रत्येकांनी आपली गोर बोली बरोबर ज्या राज्यात आहात त्या भाषेच ही वापर करून समाजाला समाज द्यावे लगेल .. कलावे
संस्थापक/संयोजक
रविराज टी राठोड़