काल दिनांक 10 सप्टेंबर 2017,वार-रविवार रोजी सावित्रीबाई फुले स्मारक हॉल,गंजपेठ-पुणे येथे माझ्या बहुजन बांधवाना मंडल कमिशनबाबत सविस्तर माहिती,सोशल मिडियाचे महत्त्व व ई.व्ही.एम मशीनचे घोटाळे इत्यादी सामाजिक विषयावर मार्गदर्शन करतानाचे काही क्षणचित्रे…..।
सदर विशेष प्रबोधन सम्मेंलनाला विशेष लेखा परीक्षक वर्ग-1चे माननीय भागवत काळे साहेब,राज्य संयोजक ब.क्रां.मोर्चाचे माननीय विठ्ठल सातव साहेब,राज्य महासचिव दिल्ली रा.मु.ब.क संघचे माननीय एन.बी.कुरणे साहेब,साँफ्टवेअर इंजिनियर माननीय जयानंद उके साहेब,समाजीक कार्यकर्ते मौलाना शाकिब साहेब,भारत मुक्ति मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सचिन बनसोडे साहेब,कायदेतज्ञ माननीय अँड राहुल बगाडे साहेब,माननीय प्रो.अमोल लडे सर,माननीय युवा अध्यक्ष शतायु भगळे साहेब,माननीय अनिल इंगळे साहेब,माननीय महेश अडागळे साहेब,माननीय लक्ष्मण गायकवाड साहेब,माननीय डॉ दयानंद कांबळे सर व बहुसंख्य बहुजन बांधव उपस्थित होते…..।
आपला मित्र बंधू:-अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404