निष्पाप चिमुरडिचा अमानुषपणे बलात्कार करुन खून करणाऱ्या राक्षरूपी पाच हैवानाना फाशीची शिक्षा व्हावी ह्या संदर्भात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस साहेब,महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतिष माथुर साहेब,सोयगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या पाच नराधमाना कडक करवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी तसेच तक्रारी अर्जामध्ये नमूद केलेले भारतीय दंड संहिता व लैंगिक अपराधांपासुन बाल संरक्षण अधिनियम नुसार कलम लावण्यात यावे आणि पिडित कुंटूबियांना लवकरात-लवकर आर्थिक मदत मिळावी ह्यसाठी लिगल आर.पि.डी द्वारे तक्रार केली आहे
समस्त माझ्या बंधू भगिनिंना नम्र विनंती आहे की,09/08/2017 रोजी क्रांतिदिनांच्या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी व्हावे,हिच माफक अपेक्षा व्यक्त करतो…!आपला मित्र बंधू:अँड रमेश खेमू राठोड 9657040404/9689040404



प्रमुख प्रतिनिधी. रविराज एस. पवार
Web. www.GoarBanjara.com
8976305533