प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना पी.एच.डी प्रदान
पुणे (प्रतिनिधी) – म.ए.सो.चे.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी डॉ.एम.के.मित्री यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ातील जिल्हानिहाय औद्योगिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर विद्यापीठाला शोधनिबंध सादर केला. प्रा.नितीन आडे हे लोहा तांडा (लहान) ता.हदगाव जि.नांदेडचे सेनि लेखाधिकारी धुनसिंग लालसिंग आडे यांचे द्वितीय चिरंजु आहेत. नितीन आडे यांनी 2009…