अत्यंत महत्वपूर्ण
अत्यंत महत्वाची माहीती ग्रामपंचायत एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक केंद्र, ग्रामस्थ आणि शासन ह्यांच्यामधी दुवा. ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय : १. भूविकास २. जमीन सुधारणांची अंमलबजावणी ३….