परिवर्तनवादी व शूरवीर बंजारा एक दृष्टिक्षेप :विशेष संदर्भ : आदिवासी समायोजन
गोर बंजारा समाजातील साहित्याचे लेखन कार्य ज्या-ज्या विचारवंतांनी केलेले आहे, त्या साहित्याचे वाचन केले असता, बंजारा (लमाणी) समाजाविषयी आपले विचार मांडावे अशी उत्कंठा मनात निर्माण झाली आणि सध्या चालत असलेले धनगर व बंजारा समाजाचे समायोजन (एस.टी.) आदिवासी समाजाच्या आरक्षणात केले जावे, अशी मागणी धनगर समाज प्रस्थापित राजकीय लोकांची कास धरुन करीत आहे. देशात मोदी यांचे…