श्री.संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराच्या कामास गती

पेण – (शेट्टी राठोड) श्री. संत सेवालाल महाराज व माता जगदंबा मंदिराचे काम पेण तालुका बंजारा समाज व सेवालाल आर्मी पेण यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्याचा ध्यास घेतला आहे. सदर ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचे वास्तव्य होते त्यांच्या पदस्पर्शायो पवित्र जागेत गागोदे खु. पेण येथे मंदिर उभारण्यात येत आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुना बंजारा भविक…

Read More

ग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत

किनवट – येथुनच जवळ असलेल्या घोटी केंद्रांतर्गत जि.प.प्रा.शा.मलकापुर येथील सहशिक्षक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना किनवटचे तालुकाध्यक्ष ग.नु.जाधव यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार दि. 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते व आ.विक्रम काळे, आ.हनमंतराव पाटील बेटोगरेकर, जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यातआला. त्यांनी संपुर्ण…

Read More

विष्णुपंत पवार पुन्हा स्वगृही परत

पाथर्डी (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार यांनी भाजपाला सोडचिठी देत उध्दव ठाकरे व आमदार डॉ.निलम गोर्हे यांच्या उपस्थितीत मातोश्री वर शनिवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पवार हे ऍड.प्रताप ढाकणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मूळचे सेनेचे असलेले पवार यांनी ऍड.ढाकणे यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पूर्वी झालेल्या…

Read More

सुभाष राठोड यांची पदोन्नती

हिंगोली (प्रतिनिधी) – श्री सुभाष बाळाराम राठोड हे उपलेखापाल या पदावर जिल्हा नियोजन समिती जिल्हाअधिकारी कार्यालय हिंगोली येथे कार्यरत होते. त्यांची आता सहाय्यक लेखाअधिकारी या पदावर पदोन्नतीने पदस्थापना महिला व बालविकास कार्यालय नांदेड येथे झाली आहे. सुभाष राठोड हे रा.काळूनाईक तांडा, दाबदरी ता.हिमायतनगर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या ह्या पदोन्नती बदल सर्व मित्रवर्गानी, नातेवाईक व संपादक…

Read More

राष्ट्रीय गोर बंजारा नांदेड तर्फे नवदुर्गा उत्सवाची 25 सप्टेंबर रोजी स्थापना

नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या वर्षाप्रमाणे चालुकेलेल्या नवदुर्गा नवरात्र उत्सवाला दि. 25 सप्टेंबर रोजी विवेकनगर येथे सुरूवात करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय गोर बंजारा नवदुर्गा महोत्सवात नांदेड मध्ये स्थाहिक ह्या नवरात्र उत्सवात सहभागी होऊन आपल्या सर्व बंजारा महिलांना तिज उत्सावानंतर परत एकदा एकत्र येण्यासाठी सर्व महिलांच्या इच्छेनुसार ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व बंजारा…

Read More

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या राष्ट्रीय व प्रादेशीक पदाधिकार्याची निवड

औरंगाबाद (प्रतिनिधी) – दि. 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे भारतीय बंजारा समाज कर्मचारीची राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीची निवड करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीस संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठय़ा संख्येने सर्व जिल्हा व तालुकाअध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.दिगंबर राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष), मा.प्रा.मोहन चव्हाण (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), मा.गोविंद राठोड…

Read More

प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना पी.एच.डी प्रदान

पुणे (प्रतिनिधी) – म.ए.सो.चे.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रा.नितीन धनुसिंग आडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी डॉ.एम.के.मित्री यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ातील जिल्हानिहाय औद्योगिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर विद्यापीठाला शोधनिबंध सादर केला. प्रा.नितीन आडे हे लोहा तांडा (लहान) ता.हदगाव जि.नांदेडचे सेनि लेखाधिकारी धुनसिंग लालसिंग आडे यांचे द्वितीय चिरंजु आहेत. नितीन आडे यांनी 2009…

Read More

नामदेव आडे यांची ऐ.एस.आय पदी पदोन्नती

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात गेल्या 34 वर्षे पासुन मुंबई येथे कार्यरत असलेले नामदेव रूपसिंग आडे यांची ऐ.एस.आय पदी पदोन्नती झाली त्यांनी डि.एन.नगर पोलीस स्टेशन येथे रुजू झाले. नामदेव आडे यांनी खेरवाडी, जुहु, वाकोला, माहिम, बांद्रा, डि.एन.नगर ह्या सर्व पोलीस स्टेशनवर पोलीस हेडकॉन्सटेबल पदी कार्यरत असताना त्यांनी अतिशय कर्तव्यदक्षपणे कामे केली आहेत. नामदेव…

Read More

ऋतिक चव्हाणला कॉन्सपद प्रदान

मुंबई (प्रतिनिधी) – हरियाणा येथे घेण्यात आलेल्या पहिले नॅशनल टॉयकॉन्डो राज्यस्तरीय चॅम्पयनशिप 2014 ह्या नॅशनल स्पर्धेत चि.ऋतिक राजुसिंग चव्हाण हा 51-65 वजन गटामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली त्यांच्या ह्या चांगल्या खेळ कौशल्या बद्दल कॉन्सपदक प्राप्त झाले आहे. ऋतिक चव्हाणला टॉयकॉन्डो प्रेसिडेन्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री.रेणु महन्त व सचिव श्री.जस्बीरसिंग गिल हरियाणा यांच्या हस्ते पुरस्कार व कॉन्सपदक…

Read More

Sunil Rathod

मनरेगा प्रकरणातील आरोपींना अटक करा       – निवडणुक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . मुखेड( प्रतिनिधी ) दि. 22 सप्टें        मुखेड तालुक्यातील मनरेगा योजनेत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेच्या तक्रारीवरून मा. न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले पण त्या सर्व आरोपींना आजपर्यंत…

Read More