जय सेवालाल बंजारा सेवा संस्था
या संस्थेचे उद्दीष्ठे खालील प्रमाणे आहे 1. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे व त्यांच्या अडचणी दुर करणे. 2. समाजात एकञता आणने. 3. ग्रामीण भागातील मुलांना योग्य दिशा दाखवून त्यांचे मनोबल वाढवीणे. 4. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व त्यांचे हक्क मिळवून देणे. 5. प्रत्येक गावात ईगंलिश स्कूल ची निर्मित करणे.