‘मनक्या निती’ (पुस्तक समिक्षण)
नुकतेच माझ्या हाती माझ्या एका मित्राने म्हणजेच साप्ताहिक बंजारा पुकारचे संपादक श्री गोविंदराव चव्हाण यांनी भेट दिलेले ‘मनक्या निती’ नामक श्री संत सेवाभायावर आधारित असलेले ग्रंथ पडले अन मी त्याच्या प्रातच पडलो. त्यातील काही पाने चाळू लागलो तर मला असे दिसले की हे ग्रंथ नुसतेच बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या संत सेवाभायाचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे…