Headlines

संविधानाची निर्मिती बहुजनासाठी सर्वात मोठी क्रांती -प्रा.सुरेश जाधव

लोहा (प्रतिनिधी) – जगात व भारतात बहुजनाच्या हक्कासाठी व परीवर्तनासाठी जेवढय़ा क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले हीच बहूजनासाठी सर्वात मोठी क्रांती होय. असे प्रतिपादन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा.सुरेश जाधव यांनी केले. लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राजशात्र विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या संदर्भात पी.बिदु नाईक यांनी शिष्टमंडळासह घेतली एकनाथ खडसेची भेट

नांदेड (प्रतिनिधी) – दि.22-11-2014 रोजी नांदेड विश्राम गृहामध्ये नांदेड दौर्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्ट मंडळासह भेट घेऊन पी. बिंदु नाईक यांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यास आलेल्या एका निवेदनाच्या संदर्भात शिफारस करण्याची केली मागणी. दिनांक 17-10-2014 रोजी पी. बिदु नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे भटक्या…

Read Full News

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचे भव्य स्वागत

  कारंजा (प्रतिनिधी) – शिवसेनेत एकनिष्ठ राहुन संपन्न झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातुन 1,21,216 एवढे मताधिक्य घेऊन विदर्भात सर्वाधिक तर महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन 79865 मताच्या फरकाने विजयाची हॅट्रीक साधणारे महाराष्ट्रचे महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचा रविवार दि. 7-12-2014 ला झालेल्या आगमनापित्यर्थ, कारंजा (लाड) येथील झाँसीराणी (बायपास) चौकात बंजारा समाज बांधवाकडून…

Read Full News
Haribhau Rathod, Ex MP

भटके विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मॅट न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात प्रचंड असंतोष

मुंबई (प्रतिनिधी) – मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाची योग्य अं लबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी केलेला कायदा रद्द करून अवैद्य ठरविताना मॅट न्यायालयाने आरक्षण धोरणालाच हात घालून पदोन्नती व भरती मधील संपूर्ण आरक्षणरद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून भटक्या विमुक्त व संपुर्ण मागासवर्गीय आरक्षण थांबवण्याचे कटकारस्थान चालू आहे काय…

Read Full News

मांडवी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा आरक्षीत करा -नंदाताई पवार

मांडवी (प्रतिनिधी) – मांडवीच्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट नादुरूस्मत असल्यामुळे धरणातील पाणी वाया जात आहे. जर त्याची त्वरीत दुरूस्ती न झाल्यास प्रकल्पातील पाणी वाया जाऊन मांडवी शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने त्याची दुरूस्ती करून पाणी साठा आरक्षीत करा, अन्यथा लोकशाही दिनापासून आमरण उपोषण करू, असा इशारा जि.प.सदस्या सौ.नंदाताई धनलाल पवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला…

Read Full News

भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी विधानभवणावर काढला मोचा

नागपूर (प्रतिनिधी) – भटक्या विमुक्तांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी संघर्षवाहीनीने आ.हरीभाऊ राठोड व संघर्षवाहीनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे, प्रा.मोहन चव्हाण, प्रफुल पाटील, प्रभाकर मांडरे, सदाशिवराव हिवलेकर, अणाजी राऊत, विलास राठोड व असंख्य संघर्षवाहीनीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात नागपूर विधानभवनावर दि. 10 डिसेंबर 2014 ला हजारो भटकेविमुक्त बांधवांच्या उपस्थितीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चाचा नेहरू भवन येथून निघालेल्या मोर्चात…

Read Full News

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची  चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली .सदर सभेला जिल्हय़ातील अधिकारी कम॔चारी मोठया संख्येने उपस्थित होते .संपूर्ण कार्यकारीणी खालील प्रमाणे आहे .त्या सर्वांचे अभिनंदन !

Read Full News

This New Year, enjoy the adventure

This New Year, enjoy the adventure and allure of a road trip with your family. Be it cruising down California’s Pacific Coast Highway or exploring the mountain peaks in Montana, get complimentary Hertz car upgrades for rentals over 4 days with MasterCard. Find out more http://mstr.cd/HertzMC.   Terms and conditions apply. Visit W3Schools.com! Home

Read Full News