औरंगाबाद मराठवाडा मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रा. मोतीराज राठोड यांचा सत्कार
औरंगाबाद (प्रतिनिधी) : साहित्य अकादमी भारत सरकार तर्फे 2014 वर्षाचा राष्ट्रीय भाषा सन्मान प्रा. मोतीराज राठोड यांना मिळाला. त्याकरिता त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सत्कार दि. 20-12- 2014 रोजी ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे सर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता साहित्य परिषदेमध्ये देण्यात आला आहे. यावेळी डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. मोतीराज राठोड यांच्या साहित्य आणि…