Headlines

डॉ. संयोगिता नाईक वाचनालयाचे उद्घाटन -151 तांडय़ामध्ये वाचनालय अभियान-डॉ. गणपत राठोड

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक युवा संघटनेच्या वतीने 1 फेब्रुवारी 2015 रोजी परसुबा तांडा ता. धारुर जि. बीड येथे डॉ. संयोगिता नाईक वाचनालयाचे उद्घाटन उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. वसंतराव नाईक युवा संघटनेच्या अध्यक्षा व 151 वाचनालय तांडा-तांडय़ामध्ये उघडण्याचा निर्धार करणार्या, वाचनालय प्रवर्तक डॉ. संयोगिता नाईक यांचेच नाव देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या एकमताने ठरले. डॉ. संयोगिता नाईक…

Read Full News

पुणे येथे बंजारा डॉक्टरर्स परिषद 2015 संपन्न

पुणे (प्रतिनिधी) : एन.एस.डी.ए. हे बंजारा डॉक्टरर्स लोकांचे असोसिएशन असून त्यांचे दोन दिवसीय 8 वे ‘बंजारा डॉक्टर्स परिषद’ दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी हॉटेल व्ही.पी.टी.एस. पुणे येथे मोठय़ा शानदार पद्धतीने पार पडले. अशा या परिपूर्ण परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे उप कुलगुरु डॉ. अरुण जामकर सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाने…

Read Full News
MLA Tushar Rathod win

मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत तुषार राठोड विजयी

नांदेड (प्रतिनिधी): मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुषार गोविंदराव राठोड हे विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज मुखेड येथे जिल्हा परिषद कन्या हायस्कूल येथे शांततेत व सुनियोजितपणे पार पडली. मतमोजणीच्या 23 फे-या अखेर श्री. राठोड 1 लाख 319 मते मिळवून विजयी ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जाहीर केले….

Read Full News

ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात

ठाणे,(प्रतिनिधी),सतिष राठोड                 गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष…

Read Full News

डॉ. तुषार राठौड़ यांना प्रचंड मतानी विजयी करा ।

🌷🌷 एक दु:खद भावना 🌷🌷  नांदेड जिल्हयात बंजारा समाज हा  माजी मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांना मानणारा गट म्हणुन ओळखला जात होता नांदेड जिल्हयात फार मोठया प्रमाणात बंजारा समाज आहे भोकर, किनवट,मुखेड ,कंधार,लोहा , आर्धापुर,नायगाव या तालुक्याचे निवडणुकिचे गणित बंजारा समाजावर आवलंबुन आहे.आमचे लाडके नेते,कै:गोविंद राठोड हे नाईलाजाने काॅग्रेसला सोडुन आमदारकिला उभे टाकले आणि 76 हाजार…

Read Full News

संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन देवस्थान गागोदे येथे अवतरली गंगा

शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…

Read Full News
MLA Sanjay Ratrhod

टंचाई परिस्थितीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करावी – संजय राठोड

हिंगोली – टंचाईच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना राबविणे हे एक टीमवर्क आहे. तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून त्याची प्रभावीपणे अं लबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार गजानन घुगे,…

Read Full News

संत सेवालाल महाराज यांचा जयंतीचा कार्यक्रम बंजारा समाज बांधवांनी मोठय़ा थाटामाटाने साजरा करावा – प्राचार्य टि.व्ही. राठोड

कारंजा (प्रतिनिधी) – 15 फेबुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस बंजारा समाज बांधवानी त्यांचा जन्मदिवस मोठय़ा थाटामाटाने साजरा करव्यात यावा त्यासाठी साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजनक रण्यात यावे त्यामध्ये भजन, किर्तन व सेवालाल महाराजांच्या पोथीचे वाचन व प्रवचन करण्यात यावे. महाराजांच्या पालखीची मिरवणुक दररोज सकाळी मुख्य रस्त्यावरुन काढण्यात यावी. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन दारासमोर रांगोळी…

Read Full News