धामणगाव देव व पोहरादेवीच्या विकासासाठी प्रत्येकी 6 कोटी
धामणगाव देव व पोहरादेवीच्या विकासासाठी प्रत्येकी 6 कोटी * तिर्थक्षेत्र विकासासाठी अर्थसंकल्पात घोषणा * पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांना यश ✒इन्साफ़ समाचार यवतमाल ✒ दि. 18 : दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज समाधीस्थळ तसेच जिल्ह्यालगत असलेल्या बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील सेवालाल महाराज समाधीस्थळाच्या विकासासाठी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात शासनाने…