
सहकार पॅनलचा दणदणीत विजय प्राचार्य लक्ष्मण राठोड यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय
नागपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांसाठी प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था उदखाना नागपूरया पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व.सपाटे स्व.सोवशीं व संस्थापक मधुकर धरमनाळी पुरस्कृती सहकार पॅनलचे सर्व उमेदवार मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले तर प्रतिस्पर्धी सहकार सहयोग पॅनलचा सर्वत्र सफाया झाला. या निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनल व सहकार सहयोग पॅनल…