TAMIL NADU IN LAMBADI LIVE IN SALEM , DHARMAPURI, ERODE, THIRUVANNAMALAI

TAMIL NADU IN LAMBADI LIVE IN SALEM , DHARMAPURI, ERODE, THIRUVANNAMALAI: 5000 PEPOLE STAING DHARMAPURI: About 750 Lambadi community people, including 150 women, staged a demonstration in front of the Collectorates at Dharmapuri and Krishnagiri on Thursday demanding Scheduled Tribe status. D. Annadurai, president Tamil Nadu Panjara Seva Sangam, told ‘The Hindu’ that they were…

Read More

भोकर येथे डॉ.नाईक दाम्पत्यांचा सत्कार

भोकर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणारे डॉ.राम नाईक् आणि भोकर नगर परिषदेच्या न वनिर्वाचित आरोग्य व स्वच्छता सभापती सौ.डॉ.अनिता जाधव (नाईक) यांचा बंजारा समाजाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. भोकर शहरातील विमल इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.यु.एल.जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य रोहिदास जाधव, बी.डी.जाधव, मोतीराम राठोड यांची उपस्थिती…

Read More
shravan kumar rathod

भटक्या विमुक्त आयोगाचे सदस्य श्रावणभाऊ राठोड यांना बंजारा समाजाने दिले निवेदन

अकोला (प्रतिनिधी) – अकोला येथे भटके विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे सदस्य मा. श्रावणभाऊ राठोड (इंदौर) यांना भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री विलास राठोड (सामाजिक कार्यकर्ता) व माजी सभापती अजावराव जाधव, शालीक पवार, श्याम राठोड, आकाराम चव्हाण व असंख्य बंजारा बांधव भगीनीच्या उपस्थीतीत दिले. भटकया विमुक्तांचे स्वातंत्र्य पूर्ण काळात व स्वातंत्र्यांच्या 67 वर्षात शासनाने फक्त थट्टा…

Read More
Vasantrao Naik

वसंतराव नाईकांची दुरदृष्टी – लोकशाही विकेद्रीकरण आणि ग्रामिण नेतृत्वाचा उदय

भारतीय स्वातंत्र्यापुर्वी आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्य काळात काँग्रेसच्या विविध अधिवेशनामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्यावर भर देण्यात आला. रविद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनीग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थाचा पुरस्कार केला. गांधीजींनी ग्रामस्वराज्य संकल्पनेत स्वावलंबी व स्वयंपुर्ण बलशाली खेडय़ाचे चित्र रेखाटले, खेडय़ाकडे चला, खेडी स्वावलंबी व मजबुत करा असा संदेश गांधीजीनी दिला. त्यामुळेच विनोबाजींची सर्वोदयी चळवळ आकाराला आली….

Read More

व्यसनमुक्ती कायदा कठोर झाला पाहीजे

तंबाखू आणि पान खाऊन रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या – पिचकार्या टाकणार्यांवर आता कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने रेल्वे स्थानकात सिगारेट ओढण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्याच कायद्याचा आधार घेत आणि मुंबई पोलीस कायदा 1951 मधल्या तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धुपान आणि थुंकण्यास बंदी असलेल्या कायद्यात आमूलाग्र सुधारणा घडवायचा…

Read More

बंजारा तांडय़ावर प्रबोधनाचे वारे सुरू सत्यशोधक पध्दतीने बंजारा विवाह होणार

हुंडा विरोधी उपक्रम-भूणहत्या रोखणार प्रा.रमेश राठोड यांच पुढाकार नागपूर (प्रतिनिधी) – महिलांना न्याय मिळावा म्हणून हिंदू कोडबिल सारखे विधेयक संसदेत मांडणार्या व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू असलेले संत कबीर जयंतीदिनी बंजारा तांडय़ावर सत्यशोधक पध्दतीने बंजारा विवाह लावून आदरांजली वाहण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील तिवसाळा बंजारा तांडय़ावर सत्यशोधक पध्दतीने विवाह होणार…

Read More

सवाईराम राठोड यांच्या ‘अमृत महोत्सव’ आठवणीची शिदोरी तर त्यांचे आत्मचरीत्र ‘आव्हान’ प्रेरणादायी पुस्तक

वाशिम (प्रतिनिधी) – येथील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. संदेश राठोड यांनी त्यांचे वडिल सवाईराम राठोड यांचा ‘अमृत महोत्सव’ चे कार्यक्रम आयोजन केले होते. सवाईराम राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी अतिशय गरीब भटकंती करणार्या गुटूंबातील मुलगा माझे असे कुटूंब की ज्याला कोठे राहाण्याचा ठिकाणा नाही अशा गरीब कुटूंबात माझा जन्म झाला माझा जन्म झाला…

Read More
Shivam Jadhav

शिवम जाधव सीबीएसई दहावीत विदर्भातून तिसरा

नागपूर (प्रतिनिधी) – नूकताच जाहिर झालेल्या 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत विदर्भातून शिवम जाधव ने 500 पैकी 486 गुण (97.2%) मिळवून विदर्भातून तिसरा आणि राज्यातुन 11 वा तर बंजारा समाजातून प्रथम क्रमाकाने मेरिट उत्तिर्ण झाला आहे. शिवम शशिकात जाधव हा नागपूर येथील भारतीय विद्या भवन्स विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत होता. यापूर्वी त्याने…

Read More

दिलीपराव जाधव यांची विजयाची परंपरा कायम

वाशिम (प्रतिनिधी) – अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिलिपराव जाधव यांची संचालक पदासाठी झालेल्या सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत दिलीपराव जाधव यांनी सर्वात जास्त मते घेऊन त्यांच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. ह्या झालेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात बंजारा समाजाचे अवघे 4 मत असताना सुध्दा दिलीपराव जाधवानी हि संचाक मंडळाची निवडणुक लढऊन विजय मिळवुन प्रस्तापित मंडळीवर…

Read More