“आदर्श बंधुप्रेम”
मित्र हो जय सेवालाल..👏 माझ्या जिवनाचा पहिला दिवस म्हणजे 1 जुलै. हा दिवस माझ्यासाठी खुप महत्वाचा दिवस आहे. कारण त्याच दिवसी म्हणजे 1 जुलै रोजी बंजारा समाजाचे महानायक व अधुनिक महाराष्ट्राचे सिल्पकार मा.मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक साहेब यांचा पण जन्म दिवस आहे. मित्र हो मी किती भाग्यवान आहे. यांचा मला खुप खुप अभिमान वाटतें कारण वसंतरावजी…