“घोटाळेबाजांना शिकवणार धडा” – अविनाश राठोड
औरंगाबाद येथील वसंतराव नाईक विकास संस्थेच्या जागेचा घोळ उघड झाला आहे. यात मुख्य आरोपी प्रा. मोतीराज राठोड व सुरेश पुरी यांच्या विरुद्ध अविनाश राठोड यांनी जिल्हा न्यायालयात 156 /3 अंतर्गत याचिका दाखल केली असून गेली काही महिन्यापासून ते लढत आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. डी. पवार यांनी प्रथमदर्शनी माहितीच्या अधिकारातून वरील संस्थेची संबंधित कागदपत्रे…