
एस.टी.चे आरक्षणासाठी भारतात मोठे आंदोलन उभे करणार – राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव कल्याण- मुंबई
महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व बंजारा समाज एस.टी. (अनुसुचीत जमातीचे) सर्व निकश पुर्ण करत असुन बंजारा समाजाला एस.टी. कॅटेगरीत त्वरीत आरक्षण मिळावे अन्यथा राष्ट्रीय बंजारा टायगर्स व बंजारा समाजाच्या वतीने अति तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी कल्याण येथिल पत्रकार परिषदेत दिला.संपुर्ण देशात एकच भाषा, रानावनात व गावापासुन…