या अत्याचारा विरुद्ध समाज का एकत्रित येत नाही ?
गोर बंजारा समाज हा महाराष्ट्रातील 36 जिल्हयात वास्तव्याला असून त्यांची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे,गेली अनेक वर्षे हा समाज शासनाच्या विविध सोयी,सुविधा व योजनांपासून दूर आहे,त्यातच हया समाजावर गेल्या वर्षभरात मानवी मूल्यांना तडा देणारी व मानवी वृत्तीला काळीमा फासणा-या काही वारंवार घटना घडल्या आहेत. 1) तावरजखेड ता.जि.उस्मानाबाद येथील गोर बंजारा तांडा वस्तीला आग लावण्यात आली….