बंजारा,आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजातील ख्रिचन झालेल्यां नागरिकांची घर वापसी करणार पत्रकार कविराज चव्हाण यांची घोषणा
मुंबई/प्रतिनिधी पैसे,येसु दुःखाना दूर करणार,नोकरी देणार आणि तुम्हाला मुले होणार अशी विविध आश्वासनांना बळी पडून ख्रिचन झालेल्या बंजारा,आदिवाशी आणि इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांना पुन्हा हिन्दू बनविन्यासाठी घर वापसी मोहीम सुरु करणार अशल्याची घोषणा पत्रकार कविराज चव्हाण यांनी केली.ते मंगळवारी पालघर येथे आयोजित कार्यक्रममध्ये बोलत होते. राज्यातील ग्रामीण भागामध्ये ख्रिचन मिशिनरीकडून मोठ्याप्रमाणात धर्मपरिवर्तन करण्यात येत आहे….