वसंत विचारमाला – नवी मुम्बई
🌅🇮🇳।। जय वसंत, जय सेवालाल ।।🇮🇳🌅 । शूर छा, वीर छा । केसुला माई गोर मोराया । देशेम गोरुर राज लाया । भाया तारे बोल पुरे करीया । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतरावजी नाईक साहेब यांच्या ’36 व्या स्मृतिदिना’ निमित्ताने आयोजित 💐🇮🇳 “वसंत विचारमाला” 🇮🇳💐 कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. मिलिंद पवार (आर्किटेक्ट,नवी मुंबई)…