डॉ.जगदिशकुमार जाधव भोकर येथे वैद्यकीय अधिकारी पदी निवड
भोकर (प्रतिनिधी) – ग्रामीण रूग्णालय भोकर जि.नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी पदी डॉ.जगदिशकुमार जाधव यांची निवड झाली. डॉ. जगदिशकुमार हे बारड पो.स्टे चे ऐ.एस.आय देवराव सकरू जाधव यांचे धाकटे चिरंजीव आहेत. डॉ.जगदिशकुमार ने सांगितले की, माझे दादा-दादी सकरू जाधव सौ.तोताबाई जाधव यांचे स्वप्न होते की त्यांचा नातु डॉक्टर व्हावा आणि आपल्या क ा ं ड ल…