सवाईराम राठोड यांच्या ‘अमृत महोत्सव’ आठवणीची शिदोरी तर त्यांचे आत्मचरीत्र ‘आव्हान’ प्रेरणादायी पुस्तक
वाशिम (प्रतिनिधी) – येथील प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. संदेश राठोड यांनी त्यांचे वडिल सवाईराम राठोड यांचा ‘अमृत महोत्सव’ चे कार्यक्रम आयोजन केले होते. सवाईराम राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी अतिशय गरीब भटकंती करणार्या गुटूंबातील मुलगा माझे असे कुटूंब की ज्याला कोठे राहाण्याचा ठिकाणा नाही अशा गरीब कुटूंबात माझा जन्म झाला माझा जन्म झाला…