डाॅ.तानाजी चव्हाण यांना,राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार
कल्याण,ठाणे: वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिक पणाने समाजिक कार्य करत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून,त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी गौरविण्यात येत असतो.व राष्ट्रीय मानवसेवा चिकत्सा रत्न पुरस्कारने गौरविण्यात आलेल्या डाॅ.तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन आमचे प्रतिनिधी सतिष राठोड यांनी संग्रहीत केलेली माहिती. राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार हे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट…