महानायक वसंत तु
अाैरंगाबाद – सुमारे ११ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवणारा आणि राज्यात हरितक्रांती घडवणारा नेता दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जीवनचरित्रावर अाधारित ‘महानायक, वसंत तू’ हा मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर येत अाहे. यात वसंतरावांची भूमिका साकारत अाहे प्रसिद्ध अभिनेता व लेखक चिन्मय मांडलेकर. ‘नाईकांचे व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मला मिळाली हे माझे सौभाग्यच,’ अशी प्रतिक्रिया त्याने ‘दिव्य…