समाजाची देशातील आजची स्थिती- Prof. Madhukar Pawar
एकोणीसाव्या शतकात बंजारा समाजाचे आद्य समाज सुधारकांचे विशेष उल्लेखनीय योगदान आहे. म्हणून सन 1901 पासून 1 जुलै 2010 या 10 वर्षात भारतीय बंजारा समाजाच्या इतिहासात महात्पुरुषांचे योगदान आहे. त्यामध्ये सर्वश्री स्व. दगडुसिंग नाईक राठोड, स्व. हिरामण पाटील (राठोड), स्व. फुलसिंग नाईक राठोड, स्व. हिरामण पाटील (राठोड), स्व. फुलसिंग नाईक, स्व. बाबुसिंग दगडुसिंग राठोड, स्व. बाबासाहेब…