बंजारा समाजाचा खरा आदर्श “संत सेवालाल”
“बंजारा समाजाचा खरा आदर्श संत सेवालाल” मिञ हो जय सेवालाल..!! आज काल बंजारा समाज म्हणजे बोहल्यावर चडलेला समाज आहे अस वाटतं त्याच कारण पण तसच आहे.ज्या समाजा मध्ये सर्वात पविञ शब्द देनारे संत सेवालाल महाराज यांच्या रूपाने खरा आदर्श जन्म घेउन सर्व बांधवाना व सहकार्यांना चांगले उपद्देश देउन गेले.तर त्या समाजाचे असे हाल होता कामा…