पुणे येथे बंजारा डॉक्टरर्स परिषद 2015 संपन्न
पुणे (प्रतिनिधी) : एन.एस.डी.ए. हे बंजारा डॉक्टरर्स लोकांचे असोसिएशन असून त्यांचे दोन दिवसीय 8 वे ‘बंजारा डॉक्टर्स परिषद’ दि. 17 व 18 जानेवारी 2015 रोजी हॉटेल व्ही.पी.टी.एस. पुणे येथे मोठय़ा शानदार पद्धतीने पार पडले. अशा या परिपूर्ण परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे उप कुलगुरु डॉ. अरुण जामकर सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाने…