
‘संत सेवालाल’ चित्रपटाचे भारतभर मोफत प्रक्षेपन
मुंबई (प्रतिनिधी) : सर्व बंजारा समाज बांधवांना कळविणयात येत आहे की, संपूर्ण विश्वात वसलेल्या बंजारा समाजाचे एकमेव आराध्य दैवत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांचे सत्य ठरलेले अमृतवचन, त्यांची क्रांतिकारी महिमा तसेच भव्य रुपेरी पडद्यावर होणारे त्यांचे दिव्य दर्शन या सर्वांची प्रत्यक्ष अनुभूती करुन देण्यासाठी येणार्या 15 फेब्रुवारी 2015 रविवार रोजी त्यांच्या 276 व्या जयंती…