संशयावरुन जाळून मारण्याचा प्रयत्न केलेल्या सावन राठोड या मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला
पुणे : “चोरीच्या संशयावरुन जाळून मारण्याचा प्रयत्न केलेल्या सावन राठोड या मुलाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 75-80 टक्के भाजलेल्या सावनने ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कसबा पेठेत गाडीची बॅटरी चोरल्याच्या संशयावरुन तिघांनी काल सावनला पेट्रोल पाजून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्याची छातीला जबर दुखापत झाली होती. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान…