
निषेद! निषेद! निषेद! – पोहरादेवी विकास आराखडाला खोडा घालणाऱ्या माजी आमदार अनंत कुमार पाटील त्यांच्या जाहीर निषेद.
” पोहरादेवी विकास आराखडाला खोडा घालणाऱ्या आणि बंजारा समाज रामनवमीला घाण करतो आणि मला साफ करावा लागते, माझे आजोबाचे स्मारक सेवालाल महाराजाचे बरोबर झाले पाहिजे, तरच मी पोहारादेवीचा विकास करू देईन” असे मुक्ताफळे उधवणाऱ्या आणि बंजारा समाजाचा घोर अपमान करणाऱ्या माजी आमदार अनंत कुमार पाटील व राजेन्द्र पटनीचा जाहीर निषेद. १८ तारखेला वासिम जिल्हाधिकारी कार्यालयावर…