वसंत महोत्सव १जुलै २०१६ – समस्त सामाजिक कार्यकर्ता समाज बांधव , ( मुंबई ठाणे )
जाहीर आवाहन – संयुक्त बंजारा समाज मुंबई व ठाणे द्वारा आयोजित १ जुलै २०१६ मा. मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेबांची महाजयंती महोत्सवाच्या नियोजन व रूपरेषा आखणीसाठी सर्व बांधवांची उपस्थिति १९ जुन २०१६ रोजी रविवार ला सकाळी १०:३० वा. प्राथनीय आहे……स्थळ…. शासकीय विश्राम गृह ठाणे पश्चिम. Rest House Thane…..West…… सौजन्य गजानन डी राठोड चिफ एडीटर – बंजारा…