“मन” कुठले ही कार्य करण्यासाठी लागणारा म्हणजे “मन”
“मन” समाजिक समस्या सोडविण्या साठी.द्वेष,ईर्षा,समाजद्रोह,स्वार्थी बुद्धि,, कोणाची ही अवहेलना,मी मोठा की तू मोठा.आरोप प्रत्यारोप हे सोडून एकमेकांचे मन प्रेमाने व् सद्विचाराने जिंकणे आवश्यक आहे मग निकराची लढाई आपोआप जिंकली जाते. सामाजिक चळवळ चालवताना आपल्या समाजासि,मनाशी ,धेयाशि एकनिस्ट असणे गरजेचे आहे जर मन समृद्ध विशाल नसेल तर पराभव मनात पहिल्यांदा होतो मग तो सामाजिक लढाई…