
भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान” भाग क्र.1 – प्रा.दिनेश सेवा राठोड
*भाग १* *वाचा*???? *भारतीय संवीधान वाचन* *व जनजागृती अभियान* काही ठळक मुद्दे **** भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया —– विसाव्या शतकात अभ्यासपूर्ण राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंताने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत. त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार ३८९ सभासदांची एक घटना समिती निर्माण झाली. या घटना…