पिंपळगावकमानी(तांडा) येथील जि.प.शाळेला “संरक्षक भिंत” नसल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका – अशोकभाऊ एच. चव्हाण महा. प्रदेशाध्याक्ष
मुंबई महाराष्ट्र प्रितीनीधी. 16.08.2016 पहुर येथुन जवळच असलेल्या पिंपळगाव कमानी(तांडा)* येथील *जि.प.प्राथमिक शाळा* ही *इयत्ता-१’ली ते ५’वी.*पर्यंत असुन या शाळेला एकुण *४*शिक्षक आहेत.व ते *शिक्षक देखील अतिशय उत्तम रितीने विद्यार्थ्यांना शिकवितात.* गेल्या वर्षी या शाळेचे विद्यार्थी *वाकोद*विभागीय *केंद्रस्तरीय पातळीवरील पाढे पाठांतर स्पर्धेमधे एकुण पहीले ४ बक्षीस घेवुन सर्वप्रथम* आले होते. …