बंजारा (विमुक्त-भटक्या जमातीचा नंगारा मोर्चा) काही समज – गैरसमज  कृपया वेळ काढून वाचा…. – प्रा. दिनेश राठोड

*जय सेवाल जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *बंजारा (विमुक्त-भटक्या* *(जमातीचा नंगारा मोर्चा)* ???????????????????????????? *काही समज – गैरसमज* *(पोस्ट विस्तृत आहे.)   कृपया,आपला बहुमोल वेळ काढून जरुर वाचा.*) ???????????????????????????? *(आपल्या समाजाच्या सर्व*  *संघटनांचे पदाधिकारी,*  *कार्यकर्त्यांना व समस्त* *बंजारा समाज मनातील* *अंत:करणातील  हाक ..)* *बांधवांनो,आपण समाजासाठी सर्वांनी स्वयंप्रेररेणे, स्वखर्चाने व एकजूटीने ७ डिसेंबर ला नागपूर येथील नंगारा मोर्चात सहभागी…

Read More

गोर बंजारा समाजाचा नागपुर अधिवेशनावर             ” नंगारा मोर्चा “

चालो नागपुर..चालो नागपुर.. चालो नागपुर.. दि.7 डिसेंबर 2016 नागपुर , बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी सामाजिक लढा देण्यासाठी सर्व गोर बंजारा आपल्या स्वाभिमाना साठी धडक “नंगारा मोर्चा” मध्ये सामिल व्हा,आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात लढा देण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. आता बस झाले अन्याय-अत्याचार आता *बंजारा* *वाघ* येणार बंजारा समाजाच्या हक्का साठी आता सुरवात…

Read More