“शिक्षण प्रबोधन”
!!! शिक्षण प्रबोधन :१ !!! शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.शिक्षणा विषयी प्रबोधन :- 1)आपलं मूल शिकले पाहिजे याची खरी तळमळ मुलाच्या आई बापाला वाटली पाहिजे.मात्र आपल्या समाजातील पालकांना हे वाटत नाही,कारण शिक्षणा अभावी त्यांना तसं वाटत नाही.परिणामी त्यांना प्रबोधन होणे गरजेचे आहे.यासाठी पालक -शाळा…