“बंजारा समाजाचे प्रेरणास्थान” ना.वसंतराव नाईक,
*”बंजारा समाजाचे प्रेरणास्थान”*: हरित क्रांतीचे जनक ना.वसंतरावजी नाईक, बघता बघता 37 वर्ष निघून गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सव्वाअकरा वर्ष राहिलेल्या महानायक,वर्षोन वर्ष बंजारा हृदयावर राज करणारे हरित क्रांतीते प्रणेते,ना.वसंतरावजी फुलसींग नाईक साहेब,यांची 103 वी जयंती. महाराष्ट्राची जडणघडण करण्यात वसंतरावजी नाईक साहेब,यांचा फार मोठा सोनेरी वाटा आहे. महाराष्ट्राला शेतीच्या आघाडीवर समृद्ध करण्यातही नाईक साहेबांचे नाव हिरव्या पानांवर…